wel-come
comments are wel-come [:)]
Thursday, March 5, 2009
vibhram
विभ्रम
विभ्रम असे हे तुझे भोवतालीजरी
रिक्त झोळी , मी तरी रेणिवेत !
असे निशिदिन विरहात जाती
तरी आठवांचे गंध हे कवेत !
जरी काही बोल शलाका जहाल्या
तरी अम्रुताची स्मरे बरसात !
अन तापलेली क्षिती जरी सारी
तरी श्वास माझा अजूनी श्रावणात !
जान्हवी
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)