wel-come
comments are wel-come [:)]
Tuesday, April 20, 2010
मुग्धपणाचे काहूर
क्षण थबकले ,
मन हे झुरले ,
घेतसे उद्याची चाहूल ...
कधी सावरले ,
कधी कोसळले,
अनिवार अशी ही हूरु हूर ..
कटू ते विरले,
मधूर अन उरले,
आठवांचे हे पूर्...
बोल बोलके ,
अबोल जाहले,
आता न सोसवे ,
मुग्धपणाचे काहूर !
जान्हवी
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment