Tuesday, April 20, 2010

चारोळी

माझे तहानलेले मन ,
एक मांगते ओंजळ,
तुझे तळे निळेशार ,
का कोरडे तू केले ?

जान्हवी

No comments: